महत्वाच्या सुचना

महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सहकारी गृहनिर्माण संस्था, लोहगाव, पुणे
महत्वाच्या सुचना

वर्ष २०२४ मधील सुचना
10 Sep 2024
वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूचनापत्र...
प्रति बघणे
13 Apr 2024
प्रोग्रेस रिपोर्ट दि. 13 एप्रिल २०२४ पर्यंतचा...
प्रति बघणे
05 Mar 2024
विशेष सर्वसाधारण सभा ११/०५/२०१९ या सभेचे कार्यवृत्तांत...
प्रति बघणे
02 Mar 2024
विशेष सर्वसाधारण सभेचे सूचनापत्र...
प्रति बघणे
वर्ष २०२३ मधील सुचना
r
11 Dec 2023
वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ३०/०९/२०२३ चा कार्यवृत्तांत...
प्रति बघणे
23 Sep 2023
सभासदांचे शेअर सर्टिफिकेट व कन्फमेशन डीड याबाबत सूचना..
प्रति बघणे
17 Sep 2023
वार्षिक सर्वसाधारण सभेचे सूचनापत्र...
प्रति बघणे
25 Mar 2023
संस्थेच्या सद्यस्थितीबाबत माहिती...
प्रति बघणे
13 Mar 2023
७/१२ वर बोजा चढविण्यासाठी झालेल्या पत्रव्यवहाराच्या प्रति...
प्रति बघणे
20 Jan 2023
एम.पी.एम.सी. चा सद्यस्थितीचा अहवाल
प्रति बघणे
वर्ष २०२२ मधील सुचना
वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २२/०९/२०२२ चा कार्यवृत्तांत...
प्रति बघणे
वार्षिक सर्वसाधारण सभा - 2022

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २२-०९-२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथील ड्रील शेड येथे होणार आहे.
प्रति बघणे
24 Feb 2022
तीन सदस्यीय प्राधिकृत अधिकारी निवडीबाबत..
प्रति बघणे
वर्ष २०२१ मधील सुचना
27 Sep 2021
वार्षिक सर्वसाधारण सभेची नियोजित तारीख पुढे ढकलण्याबाबत..
प्रति बघणे
12 June 2021
वार्षिक सर्वसाधारण सभा दि. ३१/०३/२०२१ चा कार्यवृत्तांत...
प्रति बघणे
27 Feb 2021
महाराष्ट्र पोलीस मेगासिटीच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २१/०३/२०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता लोहगाव (प्रकल्प जागा), पुणे येथे दृकश्राव्य माध्यमातून ऑनलाईन वेबिनारद्वारे होणार आहे.
प्रति बघणे
वर्ष २०१९ मधील सुचना
12 Dec 2019
सभासदांना प्रकल्पाबाबत असणाऱ्या प्रश्न/शंका व त्यांची उत्तरे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
प्रति बघणे
03 Oct 2019
प्रोग्रेस रिपोर्ट दि. ०३ ऑक्टोबर २०१९ पर्यंतचा...
प्रति बघणे
28 Aug 2019
वार्षिक सर्वसाधारण सभा

संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २२-०९-२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता जेल विभागाचे के. के. सांस्कृतिक भवन, जेल समोर, येरवडा, पुणे - ४११००६ येथे होणार आहे.
प्रति बघणे
28 Aug 2019
युको बँक गृहकर्जासाठी ठिकाण व संपर्काची यादी...
प्रति बघणे
19 July 2019
युको बॅंकेचे गृह कर्ज(UCO BANK HOME LOAN ) घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी...
प्रति बघणे
12 July 2019
बँकेचे गृह कर्ज मंजुरीचे पत्र...
प्रति बघणे
25 May 2019
दि. ११-०५-२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचा वृत्तांत...
प्रति बघणे
25 Apr 2019
महाराष्ट्र पोलीस मेगासिटीच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा शनिवार दिनांक ११/०५/२०१९ रोजी सकाळी ११.३० वाजता इंद्रायणी संकल्प, लोहगाव (प्रकल्प जागा) येथे होणार आहे.ल्प जागा) येथे होणार आहे.
प्रति बघणे
26 Mar 2019
बांधकामाच्या सद्यस्थितीबाबत माहितीचा तक्ता...
प्रति बघणे
18 Mar 2019
Architect Certificate
प्रति बघणे
04 Feb 2019
२९ इमारतीच्या कामाची प्रगतीची यादी...
प्रति बघणे
वर्ष २०१८ मधील सुचना
24 Dec 2018
सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी आदर्श उपविधी (Housing Society Bye-Laws)
प्रति बघणे
21 Dec 2018
संस्था व विकसक यांच्यात झालेला करारनामा
प्रति बघणे
21 Dec 2018
संस्था व विकसक यांच्यात झालेला समजुतीचा करारनामा - भाग २
प्रति बघणे
21 Dec 2018
संस्था व विकसक यांच्यात झालेला समजुतीचा करारनामा - भाग १
प्रति बघणे
15 Oct 2018
फक्त थकबाकीदार सभासदांसाठी...
प्रति बघणे
15 Oct 2018
बँकेने विविध जिल्ह्यात भेट देऊन सभासदांचे गृहकर्जाचे फॉर्म भरून घेण्यास सुरुवात केली. प्रत्येक जिल्ह्याचे तारीख व ठिकाण यांची यादी...
प्रति बघणे
09 Oct 2018
सभासदांसाठी बँकांचे कर्ज (लोन) करणेकरीता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी...
प्रति बघणे
09 Oct 2018
बँक कर्ज प्रकरण सुरु झालेबाबतचे पत्र...
प्रति बघणे
10 April 2018
सभासदांसाठी बँकांचे कर्ज (लोन) करणेकरीता आवश्यक असलेल्या कागदपत्रांची यादी...
प्रति बघणे
वर्ष २०१७ मधील सुचना
26 Dec 2017
महाराष्ट्र पोलीस मेगासिटी लोहगाव पुणे या गृहप्रकल्पाच्या बांधकामाच्या पुढील टप्यातील देय रक्कम संस्थेकडे जमा करणेबाबत सूचनापत्र...
प्रति बघणे
07 Sep 2017
रेरा प्रमाणपत्र
प्रति बघणे
09 Aug 2017
सभासदाच्या वैयक्तिक करारनामाचा मसुदा...
प्रति बघणे
26 June 2017
पर्यावरण मंजुरीच्या प्रति...
प्रति बघणे
26 June 2017
बांधकाम परवानगीच्या प्रति...
प्रति बघणे
26 June 2017
झोन बदली आदेशाच्या प्रति...
प्रति बघणे
21 May 2017
संस्था व विकसक यांच्यात झालेल्या अंतिम करारनाम्याच्या(अग्रीमेंट) चलनाच्या व इंडेक्स II च्या प्रति...
प्रति बघणे
27 April 2017
महाराष्ट्र पोलीस मेगासिटीच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, गृहप्रकल्पाच्या बांधकामाच्या पुढील टप्यातील देय रक्कमेबाबत सूचनापत्र...
सूचनापत्र बघणे
वर्ष २०१६ मधील सुचना
30 Dec 2016
संस्थेचे अध्यक्ष श्री.हणमंतराव जगदाळे यांनी गंभीर आजारपणामुळे पदाचा राजीनामा दिला आहे. दि.२९/१२/२०१६ पासून श्री.रघुनाथ खैरे (भा.पो.से.) सेवानिवृत्त पोलीस उपमहानिरीक्षक यांनी संस्थेच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार स्विकारला आहे. याची सर्व सभासदांनी कृपया नोंद घ्यावी.
19 Sept 2016
दुसऱ्या टप्प्यातील फ्लॅट नंबर व व्यापारी गाळे नंबर वाटप सोहळा रविवार दिनांक १५/०१/२०१६ रोजी दुपारी १२ वाजता अल्पबचत भवन, क़्वीन्स गार्डन, विधान भवन मागे, पुणे - ४११००१ येथे आयोजित करण्यात आला आहे.
सूचनापत्र बघणे
19 Sept 2016
महाराष्ट्र पोलीस मेगासिटीच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक २३/०९/२०१६ रोजी दुपारी १२.०० वाजता श्री. गणेश कला क्रीडा मंच, नेहरू स्टेडीयम जवळ, स्वारगेट येथे होणार आहे.
सूचनापत्र बघणे
09 Aug 2016
दुकान मिळणे करिताचा अर्ज येथे डाऊनलोड करा.
फॉर्म १ , फॉर्म २
18 July 2016
Stamp Duty Letter
18 July 2016
Stamp Duty Chart Updated
18 July 2016
2nd Installment & Stamp Duty Chart
मागील सुचना
Stamp Duty Letter - 16 Sep 2015

महाराष्ट्र पोलीस मेगासिटीच्या सर्व सभासदांना कळविण्यात येते की, संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०९/०८/२०१५ रोजी दुपारी २.०० वाजता घेण्यात येत असून सदर सभा संपताच फ्लॅट नंबर वाटपाचा कार्यक्रमाचे माहितीपत्रक..

Second Phase Details
Annual Meeting 2014
संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र