फ्लॅट नंबर वाटपाचा कार्यक्रमाचे फोटो

महाराष्ट्र पोलीस मेगासिटी सहकारी गृहनिर्माण संस्था, लोहगाव, पुणे तर्फे दिनांक ०९ ऑगस्ट २०१५ रोजी बालेवाडी स्टेडियम, पुणे येथे माननीय उपस्थित पाहुणे पुण्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गिरीषजी बापट, गृहराज्य मंत्री मा. ना. श्री. राम शिंदे, पुण्याचे महापौर श्री. दत्तात्रय धनकवडे, संचालक मंडळ व तसेच आजी-माजी पोलीस अधिकारी, कर्मचारी सभासद व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे....